फलटण चौफेर दि २० ऑगस्ट २०२५
फलटण तालुक्यातील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या कारखान्यात ७५०० मे.टन दैनिक गाळप क्षमता, २५० KLPD डिस्टिलरी व २८ मेगावॉट कोजन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पासाठी विविध पदे भरण्यासाठी अनुभवी उमेदवारांची आवश्यकता असून किमान ५ ते ७ वर्षे कारखाना कामाचा अनुभव आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक पात्रता, अनुभव, सध्याचा पगार व अपेक्षित पगार यासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत ई-मेल hr.sakharwadi@shridutt.com या पत्त्यावर अथवा कारखाना कार्यालयात प्रत्यक्ष / पोस्टाद्वारे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी फोन : ८९५६३०८९००